प्रेक्षकांना आगोदरच कळलेला ‘तुला कळणार नाही’

वेब टीम;सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तूत तसेच सिनेकोर्न इंडियाचे सौजन्य लाभलेला ‘तुला कळणार नाही’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे.पती पत्नी मधील नात्यांमध्ये निर्माण होणारा दुरावा आणि शेवटी होणारा हॅप्पी एन्ड या सर्वश्रुत असलेल्या साच्यामधील हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित या सिनेमात राहुल- अंजली या रोमेंटिक कपलची … Continue reading प्रेक्षकांना आगोदरच कळलेला ‘तुला कळणार नाही’