निवृत्त हो नाहीतर…, बीसीसीआयने दिला धोनीला इशारा ?

टीम महाराष्ट्र देशा : विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतर भारतीय संघात कमालीचे वाद निर्माण झाले आहेत. तर भारताचा यष्टिरक्षक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृतीच्या चर्चांनी जोर पकडला आहे. धोनीने वेळीच आपली निवृत्ती जाहीर करावी अन्यथा संघाबाहेर बसवण्यात येईल, असा इशारा बीसीसीआयने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर, धोनीनं निवृत्ती घेतली नाही तर, त्याला आगामी मालिकेत संघात संधी मिळणार नाही. आम्ही हैराण आहोत की धोनीनं याआधी असे कधीच केलेले नाही. मात्र आता ऋषभ पंत सारखे खेळाडू धोनीची जागा घेण्यासाठी सज्ज आहे. धोनी आता आक्रमक फलंदाज राहिलेला नाही. सहाव्या आणि सातव्या क्रमांकावरही त्याला संघर्ष करावा लगतो, त्यामुळं संघाचे नुकसान होत आहे.

Loading...

दरम्यान न्यूझीलंड विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात धोनी खूपच धीम्या गतीने खेळला आहे. त्यामुळे धोनी आता फिनिशर राहिलेला नाही असे क्रिकेट तज्ञांकडून सांगितले जात आहे. न्यूझीलंड विरोधात धोनीने 72 चेंडूत 50 धावा केल्या आहेत. याआधीच्या सामन्यांमध्ये ही धोनीने खेळलेल्या चेंडूंच्या तुलनेत कमी धावा केल्या आहेत. त्यामुळे धोनीने आता निवृत्ती घोषित करावी, असे बीसीसीआयकडून सांगण्यात येत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
आता सुप्रिया ताईंना 'सेल्फी विथ खड्डे'चा विसर पडला आहे का?