मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे – शरद पवार 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात मराठा आरक्षणानंतर आता धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापणार असल्याचं दिसत आहे. यासंदर्भातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुस्लिम आरक्षणाची मागणी केली आहे. मुस्लिम आरक्षण हे दिलेच पाहिजे. आज या देशामध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अतिशय मागासलेले हे घटक आहेत. त्याच्यामध्ये मुस्लिमांसंबंधी विचार करावाच लागेल. अशी भूमिका … Continue reading मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे – शरद पवार