आरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा : आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्र भर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावर उतरले आहेत. असं असताना देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरक्षणाला विरोध आहे. आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारही जाती आधारित आरक्षणव्यवस्था रद्द करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहतंय, अशी चर्चा काही वर्षांपासून सुरू आहे. ‘सब का साथ सब का विकास’, हे आमचं ब्रीद असून आरक्षण जसं … Continue reading आरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी