भाजपा विरोधी लिहिणारे पत्रकार सुरक्षित नाहीत –अखिलेश यादव

blank

वेबटीम-भाजपा विरोधी लिहिणारे पत्रकार सुरक्षित नाहीत असे मत अखिलेश यादव यांनी व्यक्त केले. कुशीनगरमध्ये आयोजित एका जाहीर सभेत अखिलेश यांनी भाजप सरकार ला लक्ष्य केले.एकीकडे भाजपा सरकार डीजीटल इंडीया चा प्रचार करत आहे आणि दुसरीकडे गौरी लंकेश सारख्या अभ्यासू पत्रकाराची हत्या केली जाते.असे मत अखिलेश यांनी व्यक्त केले.”अखिलेश यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी इतर विरोधी पक्षांशी युती करण्याची शक्यताही दर्शवली