Relince Jio- रिलायन्स जिओचे विविध प्लॅन

blank
रिलायन्स जिओची ‘हॅपी न्यू इयर’ ऑफर 31 मार्च रोजी संपुष्ठात येत असून त्यानंतरच्या काळात जिओच्या ग्राहकांना नवे दरपत्रक लागू होणार आहे. त्यासाठीचे प्लॅन कंपनीने जाहीर केले असून 19 रुपयांपासून 9 हजार 999 रुपयांपर्यंत हे प्लॅन्स असणार आहेत.‘हॅपी न्यू इयर’ ऑफर अंतर्गत मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळविण्यासाठी ग्राहकांना 99 रुपये भरून प्राईम मेंबरशिप घ्यावी लागणार आहे.
_*जिओचे नवे दर खालीलप्रमाणे*_ –
19 रुपये प्लॅन : मोफत कॉलिंग, एसएमएस आणि जिओ ऍप्स सुविधा – प्राईम मेंबर्ससाठी 200 एमबी; तर नॉन प्राईम मेंबर्ससाठी 100 एमबी 4 जी डेटा – व्हॅलिडिटी 1 दिवस
49 रुपये प्लॅन[: प्राईम मेंबर्ससाठी 600 एमबी; तर नॉन प्राईम मेंबर्ससाठी 300 एमबी 4 जी डेटा – व्हॅलिडिटी 3 दिवस
96 रुपये प्लॅन: प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा – 7 जीबी 4 जी डेटा, प्रतिदिन 1 जीबी डेटा, नॉन प्राईम मेंबर्ससाठी याच सर्व सुविधा केवळ प्रतिदिन 0.6 जीबीची मर्यादा – व्हॅलिडिटी 7 दिवस
149 रुपये प्लॅन: प्राईम मेंबर्ससाठी 2 जीबी 4 जी डेटा 100 एसएमएस – नॉन प्राईम मेंबर्ससाठी 1 जीबी डेटा – व्हॅलिडिटी 28 दिवस
303 रुपये प्लॅन : प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा – 28 जीबी 4 जी – प्रतिदिन 1 जीबी – नॉन प्राईम मेंबर्ससाठी 2.5 जीबी डेटा – प्रतिदिन मर्यादा नाही – व्हॅलिडिटी 28 दिवस
499 रुपये प्लॅन : प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा – 56 जीबी 4 जी – प्रतिदिन 2 जीबी – नॉन प्राईम मेंबर्ससाठी 5 जीबी डेटा – व्हॅलिडिटी 28 दिवस
99 रुपये प्लॅन: प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा – 60 जीबी 4 जी – व्हॅलिडिटी 60 दिवस नॉन प्राईम मेंबर्ससाठी 12.5 जीबी डेटा – व्हॅलिडिटी 30 दिवस
*1999 रुपये प्लॅन : प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा – 125 जीबी 4 जी – व्हॅलिडिटी 90 दिवस – नॉन प्राईम मेंबर्ससाठी 30 जीबी डेटा – व्हॅलिडिटी 30 दिवस
4999 रुपये प्लॅन: प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा – 350 जीबी 4 जी – व्हॅलिडिटी 180 दिवस – नॉन प्राईम मेंबर्ससाठी 100 जीबी डेटा – व्हॅलिडिटी 30 दिवस
9999 रुपये प्लॅन: प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा – 750 जीबी 4 जी – व्हॅलिडिटी 360 दिवस – नॉन प्राईम मेंबर्ससाठी 220 जीबी डेटा – व्हॅलिडिटी 30 दिवस
पोस्ट पेड प्लॅन्स खालीलप्रमाणे: 
303 रुपये प्लॅन : प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा – 28 जीबी 4 जी – प्रतिदिन 1 जीबी मर्यादा – नॉन प्राईम मेंबर्ससाठी 2.5 जीबी डेटा
499 रुपये प्लॅन : प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा – 56 जीबी 4 जी – प्रतिदिन 2 जीबी मर्यादा – नॉन प्राईम मेंबर्ससाठी 5 जीबी डेटा
999 रुपये प्लॅन : प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा – 60 जीबी 4 जी – नॉन प्राईम मेंबर्ससाठी 12.5 जीबी डेटा