Reliance Jio- जिओचा 500 रूपयात 4G VoLTE

जुलैमध्ये रिलायन्स आपला सर्वात स्वस्त 4G VoLTE फिचर असलेला फोन लॉन्च करण्याची शक्यता आहे. एचएसबीसी या ब्रोकरेज कंपनीने या फोनची किंमत अवघी 500 रुपये असेल अशी शक्यता वर्तवली आहे.