दंगलीमुळे बाधित झालेल्या दंगलग्रस्तांना मदत देण्याचा शासन निर्णय जारी

टीम महाराष्ट्र देशा : १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे दोन गटात झालेल्या वादातून जाळपोळ आणि दगडफेक होवून एका तरूणाला आपला जीव गमवावा लागला होता. एक जण जखमी तर दोन व्यक्तींच्या घरांचे नुकसान झाले होते. या दंगलीमुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना मदत देण्याचा शासन निर्णय जारी झाला असून, एकूण ५ लाख ७५ हजाराची मदत देण्यात आली … Continue reading दंगलीमुळे बाधित झालेल्या दंगलग्रस्तांना मदत देण्याचा शासन निर्णय जारी