रेड अलर्ट: राजेश्वरीच्या डान्सवर पुन्हा कमेंट्सचा पाऊस

rashewari

मुंबई मराठी चित्रपटातील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळें यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ या चित्रपटातील सोज्वळ चेह-याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.  नुकतंच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये राजेश्वरी डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा होत आहे.

या व्हिडीओंमध्ये राजेश्वरी इंग्लिश गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिडोत तिने अतिशय होत डान्स केला आहे. तिने मारलेले ठुमके पाहून चाहते देखील अवाक झाले आहेत. या व्हिडिओत राजेश्वरी राजेश्वरी रेड वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचा हा डान्स पाहून अनेकजण तिच्या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

राजेश्वरीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये असतात.तिने शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहते लाईक्सचा पाऊस पडतात. आपल्या अदांनी सगळ्यांना घायाळ करणारी अभिनेत्री या व्हिडिओमध्ये फारच हॉट दिसत आहे. तसेच इंस्टाग्रामवरती राजेश्वरीचे फॉलोवर्स देखील बरेच आहेत.

महत्त्वाच्या बातम्या