इंडियन ऑईल मध्ये विविध पदांची भरती

indian oil

? जयुनिअर ऑपरेटर ग्रेड I – २५ जागा

Loading...

शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मॅकेनिक/इलेक्ट्रिशिअन /मशिनिस्ट/फायनर) आणि १ वर्षाचा अनुभव

? जयुनिअर ऑपरेटर (एव्हिएशन) ग्रेड I – ३३ जागा

शैक्षणिक पात्रता – ४५% गुणांसह १२वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना आणि १ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १८ ते २६ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

? लखी परीक्षा – १५ जुलै २०१८

? ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ जून २०१८

? अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2MiwZgq

? ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2LGUEpw

?जयुनिअर ऑपरेटर (एव्हिएशन) ग्रेड I – ५० जागा

शैक्षणिक पात्रता – ४५% गुणांसह १२ वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना आणि १ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १८ ते २६ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

? लखी परीक्षा – ५ ऑगस्ट २०१८

? ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ जुलै २०१८

? अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2HBQBsr

? ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/1P7kXndLoading…


Loading…

Loading...