रेल्वे सुरक्षा दलात उपनिरीक्षक (Sub Inspector) च्या ११२० पदांची भरती

indian-railway

परुषांसाठी ८१९ व महिलांसाठी ३०१ जागा

? शक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

? वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी २० ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

Loading...

? शारीरिक पात्रता

उंची-

● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी-
पुरुषांकरिता १६५ सें.मी. महिलांकरिता- १५७ सें.मी.

● अनुसूचित जाती-जमातीसाठी-
पुरुषांकरिता- १६० सें.मी. तर महिलांकरिता १५२ सें.मी

● गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी
पुरुषांकरिता- १६३ सें.मी तर महिलांसाठी १५५ सें.मी

छाती (फक्त पुरुषांकरिता)

● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी तसेच गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी – न फुगविता- ८० सें.मी फुगवून- ८५ सें.मी

● अनुसूचित जाती-जमातीसाठी- न फुगविता- ७६.२ सें.मी फुगवून- ८१.२ सें.मी

? अर्ज कसा कराल?

? ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात- १ जून सकाळी १० वाजेपासून

? अर्ज करण्याची अंतिम मुदत- ३० जून २०१८

? ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा- https://goo.gl/MbfgkK

जाहिरात पहा- https://goo.gl/sKMve