रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल्सच्या ८६१९ पदांची भरती

कॉन्स्टेबल्स – पुरुष – ४४०३ आणि महिलांसाठी- ४२१६ जागा

शैक्षणिक पात्रता– दहावी उत्तीर्ण

Loading...

वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

शारीरिक पात्रता

उंची-
● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी
पुरुषांकरिता – १६५ सें.मी. महिलांकरिता- १५७ सें.मी.

● अनुसूचित जाती-जमातीसाठी
पुरुषांकरिता – १६० सें.मी. तर महिलांकरिता – १५३ सें.मी

● गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी
पुरुषांकरिता – १६३ सें.मी तर महिलांसाठी १५५ सें.मी

छाती (फक्त पुरुषांकरिता)

● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी तसेच गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी –
न फुगविता – ८० सें.मी फुगवून – ८५ सें.मी

●अनुसूचित जाती-जमातीसाठी- न फुगविता – ७६.२ सें.मी फुगवून – ८१.२ सें.मी

अर्ज कसा कराल?

? ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात – १ जून सकाळी १० वाजेपासून

? अर्ज करण्याची अंतिम मुदत – ३० जून २०१८

? ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा- https://goo.gl/Mesc88

? जाहिरात पहा- https://goo.gl/zTbRF

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात