SBI मध्ये 10,300 कर्मचाऱ्यांची मेगा भरती

Open State Bank Account!

वेब टीम- नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 15,762 जागा रिकाम्या झाल्या असून त्यातील 10,300 कर्मचाऱ्यांची भरती बँक येत्या वर्षभरात करणार आहे. एसबीआयमध्ये सेवानिवृत्ती आणि डिजिटायझेशनमुळे वर्ष 2017-18 मध्ये 15,762 कर्मचारी कमी झाले आहेत.

या जागा भरून काढण्यासाठी एसबीआय मार्च 2019 अखेर 10,300 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.Loading…
Loading...