मुंबई उच्च न्यायालयात ‘शिपाई’ पदांच्या १६० जागांसाठी भरती

? शिपाई / हमाल – १६० जागा

शैक्षणिक पात्रता – ७ वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – ९ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सूट)

? ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जून २०१८

? अधिक माहितीसाठी – https://goo.gl/cnW5b3

Loading...

? ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/4PK3XE

2 Comments

Click here to post a comment