आरोग्यम् धनसंपदा : केसगळती कारणे आणि उपाय

टीम महाराष्ट्र देशा- केसांचे गळणे सर्वांसाठीच ही सामान्य समस्या बनलीये. बाजारातील अनेक उत्पादने केस गळती थांबवण्याचा दावा करता मात्र या उत्पादनामुळे साईडइफेक्ट होण्याचीही भिती अनेकदा असते. त्यापेक्षा घरगुती उपाय करणे कधीही चांगले. केस गळतीची कारणे जर तुमच्या घराण्यात केसांची लांबी आखूड किंवा टक्कल पडण्याची समस्या आहे तर ही समस्या पुढच्या पिढीकडेदेखील जाण्याची शक्यता असते. हार्मोन्समध्ये … Continue reading आरोग्यम् धनसंपदा : केसगळती कारणे आणि उपाय