६ ऑगस्ट पासून मनसेचे मल्टिप्लेक्समध्ये रिऍलिटी ‘कान’ चेक

टीम महाराष्ट्र देशा : मल्टीप्लेक्स थियेटरमध्ये खाद्यपदार्थांचे अवाजवी दर लावले जातात. त्याविरोधात मनसेने आक्रमक आंदोलन केले होते. पुण्यात एका मल्टिप्लेक्स मॅनेजरला मनसे नेते किशोर शिंदे यांनी मनसे स्टाईलने  समजावल्यानंतर थिएटर चालकांनी नरमती भूमिका घेतली आणि अवाजवी दरणावर नियंत्रण आणण्याचे आश्वसन दिले होते. काल पासून राज्यभरात नव्या दरांची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. मात्र अजून तस होताना … Continue reading ६ ऑगस्ट पासून मनसेचे मल्टिप्लेक्समध्ये रिऍलिटी ‘कान’ चेक