Thursday - 19th May 2022 - 8:18 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

रेमंड कस्टम टेलरिंगसह घरबसल्या मिळवा तुमचा वैयक्तिक स्टायलिस्ट

by Manoj Jadhav
Thursday - 7th December 2017 - 6:02 PM
रेमंड कस्टम टेलरिंगसह घरबसल्या मिळवा तुमचा वैयक्तिक स्टायलिस्ट
FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

पुणे : सूटचे कापड आणि तयार वस्त्रे ह्यांच्या क्षेत्रातील अग्रणी निर्माता, वितरक आणि किरकोळ विक्रेता असलेल्या रेमंडने, आज पुण्यात अग्रणी पुढाकार घेऊन ग्राहकांना ऑनलाईन कस्टमाइज्ड टेलरिंगची सेवा पुरविण्यास सुरुवात केली. ग्राहक आता घरबसल्या www.raymondcustomtailoring.com ह्या संकेतस्थळावरून ऑनलाईन भेटीची वेळ ठरवून चपखल शिवणीसोबतच वैयक्तिक आवडीची पूर्तता आणि निर्दोष कारागिरी अनुभवू शकतात.

आजच्या गतिमान जगात, दुकानातून एखादा कपडा उचलून घेताना तो चपखल बसणारा आणि एखाद्याची वैयक्तिक स्टाईल दर्शविणारा असेलच ह्याची काही खात्री देता येत नाही. पण रेमंडच्या कस्टमाइज्ड टेलरिंगच्या निमित्ताने पुरुषांना आता त्यांच्या सोयीच्या वेळ आणि स्थळानुसार ऑनलाईन भेटीची वेळ ठरवून शर्टस आणि ट्राउझर्समधील स्वत:ची विशिष्ट शैली तयार करणे सहज शक्य होणार आहे. स्टायलिस्टने कपड्याचे नानाविध नमुने घेऊन ग्राहकाच्या घरी भेट देण्यापासून ह्या प्रक्रियेची सुरुवात होते. चपखल मापे घेतल्यानंतर, ग्राहक आपल्या पसंतीनुसार वैयक्तिक आवडीनुसार कॉलर, कफ्स आणि इतर लहान-सहान तपशील सांगू शकतात; खेरीज आपली आद्याक्षरेही बनवून घेऊ शकतात.

कस्टमाइज्ड टेलरिंगच्या संकल्पनेबद्दल बोलताना सुटिंग व्यवसायाचे अध्यक्ष सुधांशू पोख्रीयाल म्हणाले की, “पुरुषांच्या कपड्यांतील उत्क्रांती आणि भारतीय पुरुषाचा आंतरराष्ट्रीय फॅशनकडे झुकणारा सूक्ष्मदर्शी कलपाहता, त्याचा अस्सलपणा दर्शविणारी सेवा देण्याची वेळ येऊन ठेपली होती. रेमंडची कस्टमाइज्ड टेलरिंग् सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने सक्षम करण्यात आलेली आणि स्वस्त किमतीत मिळणारी एक अनन्यसाधारण ग्राहक सेवा आहे. वेळेचे अत्यंत महत्त्व असलेल्या आजच्या जगात, रेमंड कस्टमाइज्ड टेलरिंग निर्भयपणे शिवलेले, स्टाईलिश कपडे तयार करून देण्याची सहजता दर्शविते जे तुमची स्टाईल दर्शवितात. ह्या सेवेस मुंबईतून भरघोस प्रतिसाद मिळाल्याने आता ही सुविधा पुण्यात देखील सुरू करण्यात आली आहे.”

रेमंडची कस्टमाइज्ड टेलरिंग सेवा अखंड खरेदीचा अनुभव देते आणि त्याचसोबत ग्राहकांना कपडे बनण्याच्या पूर्ण प्रक्रियेची वेळोवेळी माहिती मिळण्याची सोय करून देते. शिवून तयार झालेले कपडे आकर्षक पॅकिंगसह सात दिवसांच्या आत ग्राहकाच्या घरी पोहोचवण्यात येतात. पूर्वी केवळ हौसेची गोष्ट म्हणून ओळखले जाणारे कपडे आता रेमंडच्या ऑनलाईन कस्टमाइज्ड टेलरिंग सेवेमुळे स्वस्त आणि परवडणाऱ्या किमतीत म्हणजेच रु. ७४९ मध्ये शर्ट आणि रु. ८९९ मध्ये ट्राउझर असे मिळतात. ज्या ग्राहकांकडे आधीच घेतलेले कापड आहे ते देखील ह्या ऑनलाईन कस्टमाइज्ड टेलरिंग सेवेचा लाभ घेऊ शकतात. १ जानेवारी २०१८ पर्यंत मुंबई आणि पुण्यात ग्राहक प्रास्ताविक सूट मिळवून पहिली मोफत चाचणी घेऊ शकतात; तसेच सोमवार ते शुक्रवार ह्या दिवसांत शिवण कामावर ५०% सूट मिळवू शकतात.

ताज्या बातम्या

IPL 2022 timing change of ipl 2022 final know at what time match will be played रेमंड कस्टम टेलरिंगसह घरबसल्या मिळवा तुमचा वैयक्तिक स्टायलिस्ट
IPL 2022

IPL 2022 : ऐकलं का! आयपीएल फायनलची वेळ बदलली; कोणत्या वेळेत होणार? जाणून घ्या!

रेमंड कस्टम टेलरिंगसह घरबसल्या मिळवा तुमचा वैयक्तिक स्टायलिस्ट
Entertainment

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यावर कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…  

IPL 2022 Final Set To Be Played From 8 PM IST रेमंड कस्टम टेलरिंगसह घरबसल्या मिळवा तुमचा वैयक्तिक स्टायलिस्ट
Editor Choice

IPL 2022 : हे कळलं का..? फायनल मॅचबाबत BCCIनं केलाय ‘एक’ बदल; वाचा!

IPL 2022 RCB vs GT Toss and Playing 11 report रेमंड कस्टम टेलरिंगसह घरबसल्या मिळवा तुमचा वैयक्तिक स्टायलिस्ट
Editor Choice

IPL 2022 RCB vs GT : हार्दिक पंड्यानं जिंकला टॉस; गुजरात संघात ‘तेजतर्रार’ खेळाडूचं कमबॅक!

महत्वाच्या बातम्या

IPL 2022 young player in team well played who is your favourite रेमंड कस्टम टेलरिंगसह घरबसल्या मिळवा तुमचा वैयक्तिक स्टायलिस्ट
IPL 2022

IPL 2022 : यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ युवा खेळाडूंनी गाजवले मैदान; तुमचा आवडता खेळाडू कोणता?

Most Popular

Hanuman Chalisa Bhongas issue is a political failure Criticism of Bachchu Kadu रेमंड कस्टम टेलरिंगसह घरबसल्या मिळवा तुमचा वैयक्तिक स्टायलिस्ट
News

“हनुमान चालीसा, भोंग्याचा मुद्दा हे राजकीय अपयश” ; बच्चू कडू यांची टीका

रेमंड कस्टम टेलरिंगसह घरबसल्या मिळवा तुमचा वैयक्तिक स्टायलिस्ट
Editor Choice

“…असली आणि नकली जवाब मिलेगा, करारा जवाब मिलेगा”- किरीट सोमय्या

Vinayak Rauts beating at Raj Thackerays meeting in Pune Said रेमंड कस्टम टेलरिंगसह घरबसल्या मिळवा तुमचा वैयक्तिक स्टायलिस्ट
Editor Choice

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेवर विनायक राऊतांचा घणाघात; म्हणाले…

then Balasaheb Thackeray came to stay with Raj Thackeray MNS leaders assassination रेमंड कस्टम टेलरिंगसह घरबसल्या मिळवा तुमचा वैयक्तिक स्टायलिस्ट
News

“…तेव्हा बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंकडे राहायला आले”; मनसे नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA