हेक्टरी २५ हजार रुपये मदत मिळावी म्हणून रविकांत तुपकर यांचे स्वतःला गाडून घेत आंदोलन सुरू

Ravikant Tupkar

बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या अतिपावसाने 10 हजार हेक्टर पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनामे नाही, सरकारकडून शेतकऱ्यांना 1 रुपयांची ही मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली. शेतकऱ्यांना सरकारकडून हेक्टर 25 हजार रुपये मदत मिळावी या मागणीसाठी बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामधील परडा शिवारात नुकसानग्रस्त शेतकरी नारायण भिवटे यांच्या शेतात रविकांत तुपकर यांनी स्वतःला गाडून घेऊन आंदोलन चालू केले आहे.

पहा व्हिडिओ :

महत्वाच्या बातम्या :