पुण्यात रास्ता रोको करण्याच्या प्रयत्नात असणारे मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : आरक्षणाच्या मागणीवर राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत, आज पुण्यातील वारजे येथे मराठा मोर्चाच्या वतीने आज अकरा वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रास्ता रोको करणा-या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरक्षणाच्या मुद्यावर शरद पवारांनी ३६० डिग्री टर्न का घेतला ? – भंडारी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा क्रांती ठोक … Continue reading पुण्यात रास्ता रोको करण्याच्या प्रयत्नात असणारे मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात