शिक्षण संस्था चालकाच्या मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

अकोला – जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील एका शिक्षण संस्थाचालकाच्या मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणातील आरोपीला अद्यापही अटक करण्यात न आल्याने आज,मंगळवारी पीडित युवतीने पत्रकार परिषद घेऊन आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. मूर्तिजापूर येथील प्रसिद्ध शिक्षण संस्था चालक डॉ. राजेश कांबे यांचा मुलगा संकेत राजेश कांबे याने एका … Continue reading शिक्षण संस्था चालकाच्या मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा