मुंबई : राज्य सभेच्या निवडणुकीनंतर आघाडी सरकारने जो आरोप केला की अपक्षांची मते फुटली, मात्र विधान परिषद निवडणुकीत मात्र आघाडीतील पक्षाच्या आमदारांची मत फुटली नाहीत आणि आमचा पाचवा उमेदवार निवडून आला आहे.
त्यामुळे या सरकार विरोधात जनता नाराज आहे. या निर्णयानंतर राज्यातील राजकारणात नविन काही तरी घडणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या सह 25 आमदार गायब असल्याने आत्ता एकनाथ शिंदे कुठं असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांतच मराठवाड्यातील 6 आमदार गायब असल्याने सरकार पडणार का असा प्रश्न निर्माण झाला.
महत्वाच्या बातम्या :