Tuesday - 9th August 2022 - 1:57 PM
  • About
  • Privacy Policy
  • Contact
  • Login
  • Register
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
submit news
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Raosaheb Danve: उद्धव ठाकरेंना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून… – रावसाहेब दानवेंची टीका

samruddhi by samruddhi
Tuesday - 19th July 2022 - 8:19 PM
raosaheb danve criticized uddhav thackeray for breaking alliance with BJP रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

pc: maharashtra desha

दिल्ली: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज माध्यमांशी बोलताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “उद्धव ठाकरे यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी अविचारी पक्षाशी युती केली, असंघाशी संघ केले”, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच ज्यांच्याकडे सदस्य संख्या जास्त आहे, पक्ष त्यांचाच असतो, असे म्हणत अप्रत्यक्षपणे शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना रावसाहेब दानवे असेही म्हणाले की, “2019 मध्ये मातोश्रीवर बंद दाराआड जी चर्चा झाली तेव्हा मी देखील तिथे उपस्थित होतो. ज्या पक्षाचे जास्त उमेदवार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असा फॉर्म्युला ठरलेला होता. मात्र तो उद्धव ठाकरे यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी भाजपशी असलेली युती तोडली”.

महत्वाच्या बातम्या:

  • Imtiaz Jalil : गुगलने संभाजीनगर उल्लेख केल्याने इम्तियाज जलील संतापले, थेट गुगललाच विचारला जाब
  • uday samant : एकनाथ शिंदे दिल्लीला गेले मात्र सगळं लक्ष महाराष्ट्रात – उदय सामंत
  • Udayanraje Bhosale । “संजय राऊत भगवान है…”; उदयनराजे संतापले
  • Lok Sabha : शिंदे गटात सामील झालेल्या 12 खासदारांची पुढची रणनिती, लोकसभा अध्यक्षांकडे केल्या तीन मागण्या
  • Om Birla : शिंदे गटात सहभागी झालेल्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली

>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<

>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<

>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<

ताज्या बातम्या

No woman in ShindeFadnavis cabinet Supriya Sule रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Supriya Sule । राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय; शिंदे-फडणवीस सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

ajit pawars first reaction on Maharashtra ministry रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Ajit pawar | “काही आमदारांची नावं टाळली असती तर बरं झालं असतं”; शपथविधीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

MLA Sanjay Rathod appointed in the cabinet रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Sanjay Rathod। आधी भाजपाकडून होणाऱ्या टीकांमुळे राजीनामा दिला, अन् आता संजय राठोड त्यांच्याच मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात!

bachchu kadu is nervous because his name is not in ministers list रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Bachchu Kadu | “मंत्रीपद हा आमचा अधिकार”; मंत्रिमंडळात नाव नसल्याने बच्चू कडू नाराज

cm eknath shinde said that all 50 MLAs are cm रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Marathwada

Eknath Shinde | मी एकटा मुख्यमंत्री नाही, माझ्याबरोबर असलेले ५० लोक मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे

Ashish Shelar will be the new state president of BJP according to sources रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

BJP State President । आशिष शेलार होणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष?, सूत्रांची माहिती

महत्वाच्या बातम्या

Happy to have Sanjay Rathore as Minister Supriya Sule रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Supriya Sule । “संजय राठोडांना मंत्री केल्याचा आनंद”; सुप्रिया सुळेंचा टोला

pankaja munde did not get minister post and she was not present for oath ceremony of ministry रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Mumbai

Pankaja Munde | पंकजा मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळातून डच्चू; शपथविधी सोहळ्याला फिरकल्याही नाहीत

Those who were kept out of the Cabinet made sacrifices for Hindutva Criticism of Jayant Patil रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Jayant Patil | “मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलेल्यांनी हिंदुत्वासाठी त्याग केला…” ; जयंत पाटलांनी मारली कोपरखळी

No woman in ShindeFadnavis cabinet Supriya Sule रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Supriya Sule । राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय; शिंदे-फडणवीस सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

ajit pawars first reaction on Maharashtra ministry रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Ajit pawar | “काही आमदारांची नावं टाळली असती तर बरं झालं असतं”; शपथविधीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

Most Popular

The employees appointed by the Ministry of Rural Development have not been paid for 4 months रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

सरकार तुपाशी कर्मचारी उपाशी! ग्रामविकास मंत्रालयाने नेमलेल्या कर्मचाऱ्यांना ४ महिने पगारच नाही

commonwealth games 2022 india beat barbados enter semi final renuka singh best performance रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
cricket

CWG 2022 : भारतीय महिला क्रिकेट संघाची जबरदस्त कामगिरी, केला सेमीफायनलमध्ये प्रवेश!

big decision due to stalled cabinet expansion The powers of Ministers and Ministers of State were delegated to the Secretary रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे मोठा निर्णय! मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे

Nationwide movement of Congress has severe repercussions in Maharashtra too रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Congress । काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनाचे महाराष्ट्रातही तीव्र पडसाद; नाना पटोलेंसह प्रमुख नेते पोलिसांच्या ताब्यात

व्हिडिओबातम्या

Sudhir Mungantiwar took oath as Minister रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Sudhir Mungantiwar – सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Chief Minister Eknath Shinde made a video call to inquire about the lossaffected farmers रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Eknath Shinde | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून व्हिडीओ कॉल करत विचारपूस

There are only announcements of Maratha reservation but Udayanraje Bhosale रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Udayanraje Bhosale | मराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा होत असतात पण… – उदयनराजे भोसले

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Privacy Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
  • Login
  • Sign Up

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In