‘कुणी या कुणी जा आमचे सरकार स्थिर’ ; गिरीश बापट यांचा शिवसेनाला टोला

नाशिक : “कुणी या किंवा जा, आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आहे. आमचं सरकार स्थिर आणि नेतृत्व खमकं आहे.” असं विधान करत अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शिवसेनेला टोला लावला आहे.

तर नारायण राणे मंत्रिमंडळात येणारच आणि सरकार सुद्धा अस्थिर होणार नाही अस सुद्धा गिरीश बापट म्हणाले आहेत. ते नाशिक मध्ये बोलत होते.