मुंबई : शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुंबईतील कार्यक्रमात अनेक मुद्द्यांवर हाथ ठेवत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
शिवसेनेचा बाणा सगळ्यांच्या छाताडावर पाय देऊन उभा आहे असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले. काही दिवसात किरकोळ लोक खूप सोडलेत असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला आहे. “अंगावर आलात तर फक्त शिंगावर घेणार नाही तर तुडवले जाल” असा इशाराही संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या: