संतापजनक! गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन तरुणाची हत्या करणाऱ्यां आरोपीचा मंत्र्याकडून सत्कार

रामगढ : गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन तरुणाची हत्या करणाऱ्या 8 आरोपींना झारखंड उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. दरम्यान जामिनावर आरोपींची सुटका झाल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सर्व आरोपींचं स्वागत केलं. यावेळी आरोपींना पुष्पहार घालण्यात आले आणि भाजपाच्या कार्यालयात मिठाई देखील वाटण्यात आली. यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हत्या प्रकरणातील आरोपींच्या सुटकेसाठी काही … Continue reading संतापजनक! गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन तरुणाची हत्या करणाऱ्यां आरोपीचा मंत्र्याकडून सत्कार