लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात तुरुंगात असलेल्या रमेश कदमांची लोकसभेसाठी तयारी !

 टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल कधीही वाजू शकतो. लोकसभेसाठी अनेकांनी तयारी सुरु केली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एमआयएम कडून मोहोळचे आमदार रमेश कदम लढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची महिती पुढे येत आहे. राष्ट्रवादी कांग्रेस कडून मोहोळचे आमदार झालेले रमेश कदम यांनी अवघ्या सात महिन्यात मोहोळ … Continue reading लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात तुरुंगात असलेल्या रमेश कदमांची लोकसभेसाठी तयारी !