fbpx

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मातृशोक

मुंबई: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मातोश्री हौसाआई बंडू आठवले यांचे आज सकाळी ६.३० वाजता बांद्रा येथील गुरुनानक रुग्णालयात निधन झाले. त्या वय ८८ वर्षाच्या होत्या.

हौसाबाई आठवले यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी ११ वाजेपर्यंत ‘संविधान’ बंगल्यात ठेवण्यात येणार आहे, तर दुपारी ५ वाजता वांद्रे पूर्व येथील उत्तर भारतीय संघ हॉल जवळील स्मशानभूमी येथे अंत्यविधी पार पडणार

 

2 Comments

Click here to post a comment