मोदी यांच्या कामामुळे २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीची चिंता नाही- रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा – पंतप्रधान मोदी यांच्या कामामुळे २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीचीही आम्हाला चिंता नाही, काँग्रेसतर्फे ८ नोव्हेंबरला साजरा होणार्या ‘ब्लॅक-डे’ ला आमचा विरोध असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे तो दिवस ‘व्हाईट मनी डे’ म्हणून साजरा केला जाणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत आज जाहीर केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत सांगितल्यानुसार, दर दहा वर्षांनी विमुद्रीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विमुद्रीकरणाला आमचा पाठींबाच आहे. यावेळी जीएसटीलाही त्यांनी समर्थन दर्शविले.

Loading...

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'