fbpx

रामदास आठवले शर्मिला टागोरांना म्हणतात, i like your अभिनय !

Sharmila Tagore Sangeet Rajni @ Symbiosis College

टीम महाराष्ट्र देशा : रामदास आठवले आणि त्यांच्या कविता सर्वांनीच ऐकल्या असतील. पण आता आठवलेंनी चक्क हिंग्लिशमध्ये कविता सादर करून एकच धमाल उडवून दिली.


आठवलेंची हिंग्लिश….

इन इंडिया वाँट पिस देअर फाॅर व्ही वाँट सिंबायोसिस….डाॅ.मुजमदारजी आय हार्ट ली विश…बिकाॅझ

I like सिंबायोसिस….

शर्मिला टागोर is फिल्म ऍक्टरेस but i am पारलामेंट ऍक्टर…Your also popular Heroin because i like your अभिनय…your For Beautiful lady…i like Film industry….because if i cant i join politic then i was thinking to come in film industry..!.. If i fail in political industry then i will come definitely to film industry..


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर