राहुल गांधी अध्यक्ष झाल्यावर काँग्रेसला फायदा झाल्याचं दिसत नाही : रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा: “काँग्रेसने कडवी झुंज दिली, पण भाजपचा विजय झालाच, गुजरातच्या जनतेचे आभार, राहुल गांधी अध्यक्ष झाल्यावर काँग्रेसला फायदा झाल्याचं दिसत नाही” अस मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केल आहे.

गुजरात निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपला अतिशय कडवी झुंज दिली आहे. भाजपने जरी निसटता विजय मिळवला असला तरी रामदास आठवले यांनी याचा दोषी आणि कॉंग्रेसच्या पराजयच कारण राहुल गांधींना ठरवलं आहे. राहुल गांधी अध्यक्ष होऊन देखील पक्षाला त्याचा फायदा नाही अस त्यांचं मत आहे.

You might also like
Comments
Loading...