… तर प्रकाश आंबेडकरांसोबत काम करण्याची तयारी – रामदास आठवले

बारामती : दलित ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकरांसोबत एकत्र येण्याची तयारी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दर्शवली आहे. ते बारामतीत बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे आपल्यापेक्षा ज्येष्ठ असून त्यांनी तयारी दर्शवल्यास आपण दोन पावले मागे घेत, त्यांच्यासोबत काम करण्यास तयार आहोत. तसेच त्यांनी यावेळी बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंच्या … Continue reading … तर प्रकाश आंबेडकरांसोबत काम करण्याची तयारी – रामदास आठवले