‘शरद पवारांना उपपंतप्रधान पद मिळू शकते’

शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधानपदासाठी विरोधकांकडे अनेक उमेदवार आहेत तर भाजपाकडे एकच मोदी आहेत. राहुल गांधींना शरद पवार पाठिंबा देणार नाही तर शरद पवारांना राहुल गांधी पाठिंबा देणार नाही . पण जर का शरद पवार भाजपा आघाडीमध्ये आले तर पवार यांना उपपंतप्रधान पद मिळू शकते असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. वर्धा येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम युतीवरही भाष्य केलं. त्यांनी हातमिळवणी केली असली तरी त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा फरक पडणार नाही. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेबांचे नातू असल्याने आम्ही त्यांचा सन्मानच करतो. ते जर आमच्या टीममध्ये आले तर त्यांना अध्यक्षपदी बसवून त्यांच्या नेतृत्वात काम करण्यास मी तयार आहे. दलितांना न्याय मिळवून देण्याचे राजकारण मी करतो असं ते म्हणाले आहेत.

पवारांनी दुष्काळ आणि टंचाई असे शब्दछळ करू नये : मुख्यमंत्री

Loading...

शरद पवारांना प्रतिगामी मानत नाहीत- प्रकाश आंबेडकर

जलयुक्त शिवार योजनेचे कोट्यावधी रुपये गेले कुठे?,अजित पवारांचा संतप्त सवाल

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ