इंधन दरवाढीबद्दल केलेल्या ‘त्या’ विधानावर आठवलेंनी केली अखेर दिलगिरी व्यक्त

टीम महाराष्ट्र देशा- डिझेलच्या दरवाढीबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी दिलगिरी व्यक्त केली आहे. इंधन दरवाढ प्रश्नांवर मी केलेले वक्तव्य कुणाच्या भावना दुखविणारे ठरले असल्यास त्याबाबत दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे रामदास आठवले यांनी अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.

“पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किमतींमुळे मला काही फरक पडत नाही, कारण मी एक मंत्री आहे, त्यामुळे मला मोफत पेट्रोल-डिझेल मिळतं” असं विधान आठवले यांनी जयपूरमध्ये केलं होतं.

अयोध्येमध्ये राम मंदिर आणि बाबरी मशिदीपूर्वी बौद्ध मंदिर होते : आठवले

You might also like
Comments
Loading...