‘जर वेळ पडली तर राम मंदिरासाठी संसदेतून कायदाही पारित करू’

टीम महाराष्ट्र देशा – निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तशी तशी भाजप नेत्यांना आयोध्येतील राम मंदिराची आठवण येवू लागली आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी जर वेळ पडली तर राम मंदिरासाठी संसदेतून कायदाही पारित करू असा दावा केला आहे. मौर्य यांनी केलेल्या या दाव्यामुळे भाजप आगामी निवडणुकीत देखील याच मुद्द्याचा वापर मते … Continue reading ‘जर वेळ पडली तर राम मंदिरासाठी संसदेतून कायदाही पारित करू’