“….नकार असला तरी मुलीला पळवून आणण्यास मदत करेल”- राम कदम

दहीहंडीच्या निमित्तानं भाजप नेते राम कदम यांनी ‘देशातील सर्वात मोठी’ दहीहंडी उभारल्याचा दावा करत निवडणुकीआधी भाव खाण्याचा प्रयत्न केला. या दहीहंडीसाठी स्थानिकांनी एकच गर्दी केली होती. आणि या गर्दीसमोर राम कदम जरा जास्तच जोशात आले.आणि या जोशातच त्यांचा जीभेवरचा ताबा सुटला,’ तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तरीही मला सांगा मी … Continue reading “….नकार असला तरी मुलीला पळवून आणण्यास मदत करेल”- राम कदम