मलिकांच्या ‘त्या’ व्हिडिओवरुन राजकारण तापलं; राम कदमांचा थेट राष्ट्रवादीला सवाल

मुंबई : रायगड किल्ल्यावरील या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार अवधुत तटकरे, विद्या चव्हाण आणि माजी मंत्री फौजिया खानही उपस्थित आहेत. यामध्ये धनंजय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना यात नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत आहे.

एमआयएमचे नेते वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा राजकीय वर्तुळातून तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना यात नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत आहे. हा मलिक यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loading...

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते राम कदम यांनी देखील नवाब मलिक आणि राष्ट्रवादी पक्षावर शाब्दिक निशाणा साधला आहे. याबाबत ट्विट करत कदम म्हणतात, ‘पहा नवाब मलिक घोषणा देत आहे का ? आणि देत नाहीत तर का ? याचे उत्तर महाराष्ट्राला राष्ट्रवादी पक्षाने का देऊ नये ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, या व्हिडिओमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना तर असा माणूस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष पदावर राहणं योग्य आहे का? असा सवाल मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी विचारला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका