रामूच्या सर्वेत मोदींच्या ‘जीएसटी’पेक्षा पॉर्नस्‍टार मिया मलकोवाचा जीएसटी सरस

टीम महाराष्ट्र देशा: बॉलीवूड निर्माता राम गोपाल वर्मा हे आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काय फंडे वापरतील हे सांगता येत नाही. काल म्हणजे २६ जानेवारीला रामूचा हॉट समजला जाणारा हिंदी चित्रपट ‘गॉड सेक्स ट्रूथ’ प्रदर्शित झाला आहे. याच शॉर्टनेम जीएसटी ( GST) अस ठेवण्यात आलय.

god sex truth' विशेष म्हणजे गॉड सेक्स ट्रूथमध्ये मुख्य नायिकेच्या भूमिकेत पॉर्नस्‍टार मिया मलकोवाला घेण्यात आल आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांना कसा वाटला हे जाणून घेण्यासाठी वर्मा यांनी आपल्या जीएसटी सिनेमाची तुलना थेट मोदी सरकारच्या जीएसटी टॅक्सशी करून टाकली. दरम्यान राम गोपाल वर्मा यांनी या प्रकराच ट्वीट करताच नेटकऱ्यांनी देखील त्याला जोरदार संमिश्र प्रतिसाद दिला.

You might also like
Comments
Loading...