भाजपकडून राज्यसभेसाठी बाबासाहेब पुरंदरेंना विचारणा

टीम महाराष्ट्र देशा : राज्यसभेवर पाठविण्यात येणाऱ्या राष्ट्रपतीनियुक्त नावांसाठी भाजपकडून समोर येत असलेल्या नावांमध्ये प्रमुख्याने संघाच्या ‘ऑर्गनायजर’ या मुखपत्राचे संपादक प्रफुल्ल केतकर यांचे नाव समोर येत आहे. तसेच ‘पांचजन्य’चे लेखक तुफैल चतुर्वेदी, आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांची सुद्धा नवे चर्चेत आहेत. मात्र या सगळ्यामध्ये भाजपकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना सुद्धा राज्यसभा सदस्यत्व स्वीकारण्याबाबत विचारणा केल्याची बातमी समोर येत आहे.

Loading...

संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैला सुरू होण्यापूर्वी नामनिर्देशित राज्यसभा खासदारांची नावे निश्चित करण्याचे भाजप व सरकारच्या नेतृत्वाने ठरविल्याचे दिसत आहे.Loading…


Loading…

Loading...