कर्जमाफीच्या घोषणेला एक वर्ष पूर्ण; आजही हजारो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

टीम महाराष्ट्र देशा:  राज्य सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. कर्जमाफी जाहीर करताना ८९ हजार शेतकऱ्याना लाभ होणार असल्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र, अद्याप केवळ 36 हजार शेतकऱ्यांनाच लाभ मिळाला आहे. त्यामुळे आजही हजारो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याच दिसत आहे. ऐतिहासिक शेतकरी संपानंतर राज्य सरकारकडून ३४ हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी … Continue reading कर्जमाफीच्या घोषणेला एक वर्ष पूर्ण; आजही हजारो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत