बावनकुळे यांनी विष प्यायल्यानंतर त्यांच्यावर उपचार करायचे की नाही हे आम्ही ठरवू- राजू शेट्टी

पुणे , २९ जानेवारी, (हिं.स.) : धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकारवर चहूबाजूंनी टीका होत आहे. धर्मा पाटील मृत्यू प्रकरणी बोलताना खासदार राजू शेट्टीनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी शेट्टींनी केली आहे. बावनकुळे यांनी विष प्यावे, त्यांच्यावर उपचार करायाचा की नाही हे आम्ही ठरवू, असे वक्तव्य राजू शेट्टींनी … Continue reading बावनकुळे यांनी विष प्यायल्यानंतर त्यांच्यावर उपचार करायचे की नाही हे आम्ही ठरवू- राजू शेट्टी