शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- खासदार राजू शेट्टी

पैठण : राज्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून व शेती मालाला हमीभाव मिळत नसल्यान राज्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांनो कर्जाला घाबरुन आत्महत्येचा विचार करू नका, स्वाभिमानी शेतकरी संघटना तुम्हा शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे , कर्जबाजारी शेतकऱ्यांनो दीड वर्ष कळ सोसा, तुम्हाला फसवणाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राजू शेट्टीं यांनी दिला. शेतकरी सन्मान … Continue reading शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- खासदार राजू शेट्टी