दूध भेसळखोरांना राजकीय आश्रय – राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा : भारतातल्या दूध व्यवसायाला सध्या बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरु आहे. १४ कोटी लिटर दूध उत्पादन असून ६४ कोटी लिटर दुधाचा खप हे संशयास्पद आहे. दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणावर भेसळ होत आहे. राजकीय आश्रयामुळे भेसळखोरांचं फावत आहे. या भेसळीचा त्रास सर्वसामान्य शेतकरी वर्गाला सहन करावा लागत आहे. दुग्ध विकास मंत्र्यांसमोरच खासदार राजू शेट्टी … Continue reading दूध भेसळखोरांना राजकीय आश्रय – राजू शेट्टी