पोलिसांनी बळाचा वापर केला, तर सहन करणार नाही – राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामधे प्रति लिटर पाच रुपये अनुदान जमा करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. दरम्यान, या आंदोलनातून मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा स्वाभिमानीचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईची दूधकोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच, पोलिसांनी बळाचा वापर करुन हे आंदोलन मोडीत … Continue reading पोलिसांनी बळाचा वापर केला, तर सहन करणार नाही – राजू शेट्टी