Rajkumar rao- बॉलीवुड एक्टर राजकुमार राव याचा नवीन लूक

बॉलीवुड एक्टर राजकुमार राव याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक फोटो अपलोड केला आहे. त्याच्यात तो खूप वयस्कर दिसत आहे. सुशांत सिंह राजपूत आणि कृति सैनन च्या अपकमिंग फिल्म राब्ता मध्ये राजकुमार राव ला या लूक मध्ये पाहू शकाल. फिल्म मध्ये ३२४ वर्ष असलेल्या वयस्कर च्या भूमिकेत राजकुमार राव दिसणार आहेत.

Raabta Trailer – ‘राब्ता’चे ट्रेलर रिलीज

राब्ता मध्ये सुशांत आणि कृति यांच्या मुख्य भूमिका आहेत.