रजनिकांतच्या 2.0 या चित्रपटाचा मेकिंग व्हिडीओ रिलीज

मुंबई – रजनिकांतच्या आगामी 2.0 या चित्रपटाचा मेकिंग व्हिडीओ रिलीज झाला आहे.  2.0 हा चित्रपट  ‘रोबोट’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज होणार आहे.
400 कोटींचे बजेट
400 कोटींच्या बजेटमध्ये बनणारा हा चित्रपट आतापर्यंचतचा सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. रजनिकांत, अक्षय कुमार, अॅमी जैक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसैन यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट जगभरातील 7000 स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे.  ए. आर. रहमान रेहमान यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.

You might also like
Comments
Loading...