‘गृहमंत्री साहेब आता तरी झोपेतून उठा’ ; आरोपीकडून पोलिसाला मरेपर्यंत मारहाण

टीम महाराष्ट्र देशा : अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकातील एका जमादाराला आरोपीने लाकडी दांड्याने तोंडावर जबर मारहाण केली. आरोपीने या मारहाणीत पोलीस जमादाराला जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. राजेंद्र कुलमेथे असे मृत पोलीस जमादाराचे नाव असून त्यांच्यासोबतचे इतर दोन पोलीस हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट असून … Continue reading ‘गृहमंत्री साहेब आता तरी झोपेतून उठा’ ; आरोपीकडून पोलिसाला मरेपर्यंत मारहाण