राज ठाकरे लिहिणार ‘या’ जेष्ठ गायिकेवर पुस्तक

पुणे : राज ठाकरे हे एक उत्तम राजकारणी आहेत, तसेच ते एक उत्तम वक्ते देखील आहेत. त्यांच्या भाषणाला लाखोंची गर्दी होत असते. ते एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार देखील आहेत. त्यांना त्यांचे काका, शीवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून व्यंगचित्रकलेचा वारसा मिळाला, तसेच त्यांना संगीताची देखील उत्तम जाणआहे. मात्र आता या पलीकडेही जाऊन एका वेगळयाच अंदाजात राज ठाकरे महाराष्ट्राच्या … Continue reading राज ठाकरे लिहिणार ‘या’ जेष्ठ गायिकेवर पुस्तक