fbpx

मोदींची राहुल गांधींनी गळाभेट घेतली तर त्याचं काय चुकलं ? – राज ठाकरे

पुणे : देशविदेशात गळाभेट घेत फिरणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राहुल गांधी यांनी गळाभेट घेतली तर त्याचं त्यात काय चुकलं असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. ते पुण्यात आयोजित मनसेच्या मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहेत.

यावेळी बोलतना राज ठाकरे यांनी आरक्षण हे जातीच्या निकषावर नको तर आर्थिक निकषावर हवे असं देखील म्हंटल आहे. तसेच त्यांनी यावेळी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर देखील निशाना साधला. चंद्रकांत पाटील विरोधी पक्षात असतांना त्यांनी आरक्षणाची मागणी केली होती. मात्र आता सत्तेत आल्यावर ते आरक्षण का देत नाहीत असं मनसे अध्यक्ष राज ठकारे यांनी म्हंटल आहे.

मराठा आंदोलनकर्त्यांकडे सरकार का गेले नाही? -विखे पाटील

देशातील हिंसक घटनांना पंतप्रधान मोदींची मूकसंमती – दिग्विजय सिंग