महाराष्ट्र केंद्रातून चालतो मुख्यमंत्री तर केवळ सांगकामे – राज ठाकरे

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री केवळ सांगकामे आहेत, महाराष्ट्र केंद्रातून चालवला जातो म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते नीट परिक्षेसंदर्भासारख्या वेगवेगळ्या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरलं आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी सर्वात आधी राज्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात … Continue reading महाराष्ट्र केंद्रातून चालतो मुख्यमंत्री तर केवळ सांगकामे – राज ठाकरे