आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची नवीन सेना तयार !

raj-thackeray

मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कार्यकारिणीसाठी पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या. मनसेने नवीन कार्यकारिणी तयार केली आहे. राज ठाकरे हे अध्यक्ष, तर 10 नेते आणि 12 सरचिटणीस अशी नवी कार्यकारिणी आहे.

Loading...

शिशीर शिंदे यांचे कार्यकारणी मध्ये नाव नसल्यामुळे शिंदे शिवसेनेत जाणार, ही चर्चा खरी ठरणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 20 मे रोजी मनसेची पक्षांतर्गत पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक पार पडली होती. मनसेकडून नवीन कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली आहे.

नवीन कार्यकारणी

नेते 

1. बाळा नांदगावकर

2. नितीन सरदेसाई

3. शिरीष सावंत

4. संजय चित्रे

5. दिपक पायगुडे

6. अविनाश अभ्यंकर

7. अनिल शिदोरे

8. जयप्रकाश बाविस्कर

9. प्रमोद (राजू) पाटील

10. अभिजित पानसे

सरचिटणीस –

1. मनोज चव्हाण

2. आदित्य शिरोडकर

3. परशुराम उपरकर

4. हेमंत गडकरी

5. बाबा जाधवराव

6. प्रकाश भोईर

7. राजेंद्र शिरोडकर

8. राजीव चौगुले

9. यशवंत (संदिप) देशपांडे

10. शालिनी ठाकरे

11. रिटा गुप्ता

12. अशोक मुर्तडकLoading…


Loading…

Loading...